धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं
धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची (moving) धक्कादायक घटना हरियाणाच्या फरिदाबादमध्ये घडली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन तरुणांनी एका महिलेला कारमध्ये बसवले. नंतर त्यांनी धावत्या कारमध्ये आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार…