स्मृती मानधना हिने पलाश मुच्छल आणि कोरिओग्राफरला बघितले त्या अवस्थेत, लग्नाच्या आदल्या रात्री मोठा राडा, थेट
भारतीय क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे लग्न(choreographer)संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत 23 नोव्हेंबर 2025 रोजी होते. मात्र, वडिलांच्या तब्येतीचे कारण पुढे देत हे लग्न पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर 7…