डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी सुरेश धसांचा मोठा खुलासा, म्हणाले…
फलटण येथील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी रोज नवीन माहिती पोलिसांना मिळत आहे. मुळ बीडच्या रहीवासी असणाऱ्या तरुणीने फलटणच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या (suicide)केली. या प्रकरणात मुख्य आरोपी पकडल्या गेल्यानंतर आता या प्रकरणी…