ढगफुटी … ! ६ गावं पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात रविवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश (Cloudburst)पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या या पावसामुळे सहा गावं जलमय झाली आहेत. रात्री दीड ते…