रात्री झोपण्याआधी गुळात मिक्स करून खा साजूक तूप, शरीरात दिसतील हे जादुई बदल
भारतीय घरांमध्ये जेवणानंतर गोड खाण्याची प्रथा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे, पण त्यामागे केवळ सवय नाही, तर शरीरशास्त्रही दडलेले आहे. पूर्वी लोक जेवणानंतर गुळाचा तुकडा आणि तुपाचा(ghee) थेंब खात असे, जे…