या क्रिकेट खेळाडूंनी केले गणरायाचे स्वागत
भारतामध्ये गणेशोत्सव (Ganeshotsav)साजरा केला जात आहे, घरोघरी गणरायाचे स्वागत केले जात आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारताचे क्रिकेट खेळाडू सध्या विश्रांती करत आहेत त्याचबरोबर गणरायाचे स्वागत आणि…