बिपाशा बासूची फिगर म्हणजे, मी तिच्यापेक्षा…प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पुन्हा आली चर्चेत
एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. (bollywood) अनेक आघाडीच्या सिनेमांमध्ये ती झळकत आहे. बिपाशा बासूबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. बिपाशा बासू हॉट, बोल्डनेससाठी ओळखली जायची.…