कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० येणार
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे.(accounts)लाडकी बहीण योजनेत आता महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार आहे. लाडकीच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहेत. दरम्यान, आता कधीही…