देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण…
जदगीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती(Vice President) पदासाठी निवडणूक होणार आहे. सध्या सत्ताधारी भाजपकडून कोणतेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अलिकडच्या काळात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने अनेक बैठका घेतल्या आहेत.…