बँकेचा नवा नियम! ‘या’ सेवेसाठी लागणार अतिरिक्त शुल्क
कोटक महिंद्रा बँकेच्या(bank) खातेदारांसाठी नवा नियम लागू केला आहे. 1 डिसेंबर 2025 पासून कोटक महिंद्रा बँकेच्या लाखो ग्राहकांना SMS सेवेसाठी लागणार अतिरिक्त शुल्क द्यावा लागणार आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बँकेच्या…