इचलकरंजीत मतदार यादीत घोळ! एका गल्लीतील सर्व मतदार दुसऱ्या प्रभागात
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी(election) जाहीर प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या सदोष असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांच्या प्रभागांची अदलाबदल झाली असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे.एका प्रभागातील एका गल्लीतील सर्वच मतदार…