वयाच्या 60 वर्षी प्रेमात अखंड बुडाला खान
अभिनेता आमिर खानने त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त गौरी स्प्रॅटसोबत असलेल्या नात्याला दुजोरा दिला. तेव्हापासून सतत त्याच्याबद्दल आणि गौरीबद्दल चर्चा रंगत होती. आमिर खान याचं दोनदा लग्न झालं परंतु त्याने दोन्हीही…