सांगली: मानवतेला काळीमा फासणारी घटना, आठवीतील मुलीवर सामूहिक बलात्कार, विवस्त्र सोडून दोघे पळाले
सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडलीय.(humanity) इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आलाय. ऋतीक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे यांनी…