रोहित पवारांचा निकटवर्तीय ईडीच्या रडारवर, 5 ठिकाणी छापेमारी
गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय कडून सातत्याने(radar)विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. आज पहाटे ईडीने बारामती आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद डेअरीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची…