महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य नाही
राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आधार कार्ड तुमच्या (card)जन्मदाखला किंवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड देऊ शकत नाही. जन्म दाखल्याबाबत…