तळीरामांचा घसा कोरडा राहणार! महाराष्ट्रात ‘या’ ४ दिवशी ड्राय डे असणार
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (elections) राज्य शासनाने नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक काळात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सलग चार दिवस ड्राय डे लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दारू…