मोठी बातमी! महापालिकेची निवडणुकीला ब्रेक?
राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत.(election) विविध ठिकाणी आघाडी-बिघाडी, स्वबळाचा नारा अशी समीकरणं मांडत राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महापालिकेत आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांनी मोठी फिल्डिंग लावली आहे.…