महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार! पोलिस अधिकाऱ्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे घाणेरडे कृत्य
पोलिस हे जनतेचे रक्षक असतात. महिला सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असते.(constable) मात्र, पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचारीच असुरक्षित आहते. महिला पोलिस कॉन्स्टेबलवर सलग 8 वर्ष सामूहिक बलात्कार झाला आहे. पोलिस…