अभिनेता राजकुमार राव बनला पिता, मुलगा झाला की मुलगी ?
बॉलिवूडमध्ये या वर्षात अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी आई-बाबा होण्याची आनंदाची बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफ आणि विकी कौशल आई-बाबा (father)बनले होते. आता आणखी एक प्रसिद्ध जोडपं पॅरेंट्स क्लबमध्ये सामील…