धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (climbing) स्टेजवरच तोंडावर पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ राष्ट्रकथा या कार्यक्रमावेळचा असल्याचे समोर आलेय. भाजप नेते ब्रिजभूष…