17 जिल्ह्यांमध्ये मोठा अलर्ट, थेट इशारा, राज्यात ढगाळ वातावरणासह..
देशात थंडीचा कडाका बघायला मिळतोय. प्रचंड थंडी पडली आहे.(issued) उत्तरे भारतात भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा मोठा इशारा दिला. उत्तरेकडील राज्यात पारा सातत्याने घसरताना दिसतोय. उत्तरेकडे थंडी वाढल्याने राज्यातही गारठा…