महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवे दर
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांना महागाईचा (cylinder) मोठा धक्का बसला आहे. 1 जानेवारी 2026 पासून तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली असून, देशभरात व्यावसायिक गॅस…