IRCTC च्या रेल्वे तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल, जाणून घ्या
भारतीय रेल्वे आणि IRCTC ने 2025 च्या अखेरीस रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये (ticket) मोठा बदल केला आहे. आता आधारवरून सत्यापित IRCTC खाते असलेल्या प्रवाशांना सामान्य राखीव तिकीट बुक करण्यासाठी अधिक वेळ…