दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी! अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबद्दल मोठी अपडेट, राज्य मंडळाचा निर्णय
दहावी, बारावी परीक्षेसाठी आता परीक्षा अर्ज परीक्षेच्या २० दिवस आधीच स्विकारणे (application)बंद करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. बारावीसाठी २१ जानेवारी तर दहावीसाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. परीक्षेच्या…