नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, इसमाची गेली स्मृती; काय घडलंय नेमकं?
ठाण्यात एका इसमाला स्मृतीभ्रषांचा त्रास सुरु झाला. त्याच्या एमआरआय स्कॅन करण्यात आले.(memory) यात मेंदू छोटा झाल्याचे दिसले. ज्यामुळे सुरुवातीला डिमेंशिया समजले गेले. पण खरे कारण व्हिटॅमिन बी 12 ची तीव्र…