Sangli Crime: कॉलेजसमोरुन निघाला, चौघांनी अडवलं अन्… सांगलीत 22 वर्षांच्या तरुणाला मित्रांसमोरच संपवलं
सांगली शहर आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनाच्या घटनेनं हादरून गेलं आहे.(murder) घरातून चालत निघालेल्या एका 22 वर्षीय तरुणावर चौघा हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने वार केले. पोटात, पाठीत आणि…