पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याची जाहीर प्रतिक्रिया
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना, शिवसेनेतील राजकीय घडामोडींनी चर्चांना वेग दिला आहे. महायुतीतील वाद आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister)यांचा दिल्ली दौरा यानंतर आता राज्यातील राजकीय समीकरणे…