1 मार्चपासून SIM कार्डशिवाय WhatsApp चालणार नाही, जाणून घ्या
जर तुम्ही WhatsApp, Telegram किंवा Signal सारखी मेसेजिंग अॅप्स वापरत (WhatsApp) असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने सिम बाइंडिंग नियम लागू करण्यासाठी दिलेली 28 फेब्रुवारीची मुदत वाढविणार…