प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागणार ‘ओटीपी’ ; काय आहे रेल्वेचा नियम?
रेल्वे प्रवाशांना आता तात्काळ तिकिट बुकिंगसाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण (required)प्रणालीचा लाभ घेता येणार आहे. भारतीय रेल्वे ६ डिसेंबर २०२५ पासून मध्य रेल्वेमध्ये तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली लागू करणार…