जगाचेच ते तारणहार…..मग कोण काय बोलणार?
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी जागतिक पोलीस अशी पूर्वी अमेरिकेची (America)ओळख होती. पण ती दादागिरी या अर्थाने होती. जगाने आम्हालाच सर्वार्थाने महासत्ता म्हणून स्वीकारले पाहिजे. सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून आमचा आदर केला पाहिजे…