बापाच्या वयाच्या डायरेक्टरने किस केला, मालती चहरचा धक्कादायक आरोप
क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर नुकतीच बिग बॉस १९ मध्ये आली.(director)बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने तिच्या घरातील प्रवास आणि इंडस्ट्रीमधील तिच्या प्रवासाबद्दल चर्चा केली. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने…