आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो
आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या गुगल प्ले स्टोअरचा वापर यूजर्स वेगवेगळे अॅप्स डाऊनलोड करण्यासाठी करतात. मात्र आता या प्लॅटफॉर्मच्या मदतीने यूजर्सना(shows) त्यांचे आवडते चित्रपट आणि शो सर्च करण्यासाठी देखील मदत होणार आहे.…