भारत – पाकिस्तानच्या खेळाडूंनी अखेर हात मिळवले, हँडशेक प्रकरणात मोठा ट्विस्ट
आशिया कप 2025 पुरुष स्पर्धेत टीम इंडियाने तब्बल तीन वेळा पाकिस्तान संघाचा दारुण पराभव केला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सामना संपल्यावर खेळाडूंनी(players) एकमेकांशी हात मिळवला नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या…