2 मृत शिक्षकांना निवडणूक ड्युटी, प्रशासनाचा निष्काळजीपणा!
छत्रपती संभाजी नगर मध्ये 2 मृत शिक्षकांना महापालिकेने निवडणूक (duty) ड्युटी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 आणि 13 महिन्यांपूर्वी मृत झालेल्या दोन शिक्षकांना प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याबद्दल नोटीसही बजावत…