राज्यात पुढील २ दिवस कसं असणार हवामान? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित असलेली थंडी फारशी जाणवत नाही.(weather)काही दिवसांपूर्वी थंडीने सुरुवात झाली असली तरी सध्या राज्यभर उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. बुधवारी अनेक भागात ढगाळ वातावरण कमी झाले आणि…