बाप्पाच्या निरोपास पावसाची हजेरी; राज्यात पुन्हा मुसळधार! कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा?
गणेशोत्सवाच्या आगमनापासूनच पावसानं(Rains) हजेरी लावली आणि आता घरगुती गणरायांच्या विसर्जनाचा दिवस उजाडलेला असतानाही पावसानं काही माघार घेतलेली नाही. उलटपक्षी येत्या दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी…