कोल्हापुरात राजकीय उलथापालथ; ‘नो मेवा, ओन्ली सेवा’चा फज्जा, ऋतुराज क्षीरसागरांचा विजय
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील लक्षवेधी आणि चुरशीच्या (service) मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक ०७ ड मधील लढतीत आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी विजय खेचून आणत आपला गड राखला आहे.…