आजकाल सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढतोय! जाणून घ्या लक्षणे
हृदयविकाराचे झटके नेहमीच तीव्र छातीत दुखणे निर्माण करतात असे नाही.(attack) काही वेळा कोणतीही ठोस चिन्हे न दिसता “सायलेंट हार्ट अटॅक” येतो आणि रुग्णाला त्याची जाणीवही होत नाही. अशा प्रकारातील सौम्य,…