५ वर्षांत २ लाखांपेक्षा जास्त कंपन्या बंद, धक्कादायक आकडेवारी आली समोर
भारतीय कार्पोरेट जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.(corporate) गेल्या ५ वर्षांत देशातील २ लाखांपेक्षा जास्त प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या. ही आकडेवारी फक्त मार्केटमधील चढ-उतार दर्शवत नाही तर शेल कंपन्या…