सध्या समाजमाध्यमांमध्ये एका MMS व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे.(viral) हा MMS व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. व्हायरल MMS व्हिडिओमध्ये एका जोडपं दिसत आहे. जोडप्याचं अश्लील चाळे सुरू असल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओतील तरूणी इन्फ्ल्युएंसर स्वीट जन्नत असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे स्वीट जन्नतची प्रचंड बदनामी झाली. त्यानंतर स्वीटनं ३ व्हिडिओ आपल्या अकाऊंटमध्ये शेअर केले आहेत.

स्वीट जन्नतनं सुरूवातीला एक व्हिडिओ शेअर केला.(viral) या व्हिडिओत तिनं कुणीतरी आपली बदनामी करत असल्याचा दावा केला आहे. १९ मिनिटांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वारंवार तिच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. सध्या जन्नतचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत.पहिल्या व्हायरल व्हिडिओमध्ये जन्नत खूप सुंदर दिसत आहे. तिनं साडी नेसली आहे. तिनं मांग टिका आणि इतर दागिने साडीवर परिधान केले आहे. स्वीटनं रिल तयार केलंय. ‘दिल डूबा’ या गाण्यावर तिनं लिपसिंग केले आहे. दरम्यान, बनावट एमएमएसच्या अफवेमुळे जन्नतच्या फॉलोअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.

जन्नतने आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. (viral) या व्हिडिओत स्वीट बादशाहच्या ‘तरीफा’ गाण्यावर लिपसिंग करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती तिच्या घरात दिसत आहे. तिच्या मागे एक मुलगीही दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.तर, तिसऱ्या व्हायरल व्हिडिओमध्ये तिनं भावनिक होत आपली भूमिका स्पष्ट केली. तिनं व्हिडिओत म्हटलं की, ‘गावातील काही मुलांनी माझा एक व्हिडिओ व्हायरल केला होता. या कारणामुळे माझी प्रचंड बदनामी झाली. व्हायरल व्हिडिओ आणि माझा काहीही संबंध नाही. माझा नाव उगाच घेतले जात आहे. मला जस्टिस हवंय’, असं म्हणत तिनं भावनिक होत व्हिडिओ शूट करत पोस्ट केला.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू

केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी

हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *