Author: admin

अजित पवार यांचं विमान कोसळण्याआधी क्रू ने शेवटचे शब्द काय उच्चारले ते समोर आलं

महाराष्ट्रात बारामती येथे भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (crew)यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताची चौकशी सुरु आहे. अपघाताआधी विमानातील क्रू चे शेवटचे शब्द काय होते, डायरेक्टरेट जनरल…

अखेर Blackbox सापडला, आता उलगडणार विमान अपघाताचं कारण

बुधवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने (crash) संपूर्ण देशाला धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले अजित पवार हे मुंबईहून बारामतीला प्रवास करत असताना त्यांचे विमान लँडिंग करताना…

जयसिंगपूरजवळ जिम ट्रेनरची निर्घृण हत्या; गाडी टाकून हल्लेखोर फरार, खुनामागचं रहस्य काय?

जांभळी ता. शिरोळ येथे जिम ट्रेनर संदीप भाऊसाहेब पाटील वय ४४, रा. माळभाग, (brutally)जांभळी यांचा आज निर्घृण खून करण्यात आला. हल्लेखोरांनी डोक्यात धारदार लोखंडी हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू…

सरकारी बँकेत नोकरीची संधी; पगार ₹८५०००; पात्रता अन् अर्जप्रक्रिया वाचा

सरकारी बँकेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते.(government) सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडिया एक्झिम बँकेत नोकरी करण्याची संधी आहे. इंडिया एक्झिम बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.…

 LPG गॅस, सिगारेट ते बँका; १ फेब्रुवारीपासून या नियमात होणार बदल

जानेवारी महिना संपत आला आहे. आता फेब्रुवारी महिना सुरु होईल.(banks) फेब्रुवारी महिन्यात अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहे. यानंतर देशातील अनेक गोष्टी…

 राज्यावर पावसाचं सावट! गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर संकट;

राज्याच्या हवामानात गेले काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत आहेत. (Farmers)आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात…

अजितदादांच्या अंत्यविधीला सुरुवात; बारामतीत जनसागर उसळला

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे उपमुख्यमंत्री (funeral) अजित पवार यांच्या अंत्यविधीला आज सकाळी बारामतीत शोकाकुल वातावरणात सुरुवात झाली. अजितदादांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण राज्य हादरले असून, अखेरच्या दर्शनासाठी बारामतीत जनसागर उसळला…

अजितदादांमुळे बीडकरांचं ४५ वर्षांचं स्वप्न झालं होतं पूर्ण

अजित पवारांनी बीडच्या विकासासाठी घेतलेला पुढाकार हा केवळ (dream)घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरल्याचे चित्र दिसले. बीडच्या रेल्वेबाबत कुणीही आग्रह धरला नव्हता, मात्र कामाची आवड आणि विकासाची दृष्टी असल्याने…

शिवसेना कुणाची ZP च्या निकालनंतर होणार फैसला, नवी तारीख आली समोर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत लवकरच निर्णय होणार आहे.(results) जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर फैसला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये १८ फेब्रुवारी…

ITR भरण्यापूर्वी तपासल्यास पैशांची बचत होईल, जाणून घ्या

वर्षअखेरीस कर बचतीसाठी करदात्यांमध्ये मोठी लगबग सुरू होते. (filing)अनेकांनी अद्याप नियोजन केले नसेल तरी काळजी करण्याचे कारण नाही. सध्या बाजारात उपलब्ध असलेली विविध कर बचत साधने परतावा, सुरक्षितता आणि लवचिकतेच्या…