९ वीच्या विद्यार्थिनीचे अपरहण करून सामूहिक बलात्कार, मानसिक धक्क्यातून मुलीची आत्महत्या
राजस्थानमध्ये शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची (kidnapped) धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर चिंतेत येऊन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना राजस्थानच्या बिकानेरमध्ये घडली. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलीचे अपहरण…