३ तरूणींमध्ये फसला चहल! व्हायरल फोटोवर कमेंट करत म्हणाला, २-३ अजून राहिल्यात…!
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल पुन्हा एकदा त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आलाय.(relationship)डान्स कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर त्याचे पर्सनल लाईफ सतत चर्चेत आहे. धनश्री हिच्यापासून वेगळं झाल्यानंतर चहल आरजे महवशसोबत स्पॉट…