इराणवर भयानक संकट, थेट 12 देशांनी एकत्र येत…युद्धाचा सर्वात भयानक दरवाजा उघडला!
मध्यपूर्वेत तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला असून इराण, अमेरिका आणि इस्त्रायल (conflict involving) यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. अलीकडील घडामोडींमध्ये इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणमधील महत्त्वाच्या लष्करी आणि राजकीय…