आनंदवार्ता, गॅस सिलेंडरसाठी संपली प्रतिक्षा, देशातील पहिल्या LPG एटीएमची सुरूवात, रिकामी टाकी आणा आणि… मिनिटात भरून न्या
मध्य-पूर्वेतील युद्धाचा मोठा फटका देशातील ग्राहकांना बसला आहे. गॅस तुटवड्यामुळे ते हैराण झाले आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने एक मोठे पाऊल टाकले आहे. देशातील पहिले एलपीजी एटीएम सुरू झाले आहे. कुठे…