पुन्हा दुःखाचा डोंगर! पी.टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचं निधन
भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष, माजी धावपटू आणि (President) राज्यसभा सदस्य पी.टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचं वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी त्यांना अचानक…