बॉलिवूडच्या इतिहासात जे कोणालं जमलं नाही ते रणवीरच्या ‘धुरंधर 2’ने पहिल्याच दिवशी करुन दाखवलं!
धुरंधर: द रिव्हेंज (धुरंधर 2) या बहुप्रतिक्षित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (anticipated film) दमदार एन्ट्री करत इतिहास रचला आहे. रणवीर सिंह याच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 100…