आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा दुरुस्त
आधार कार्डधारकांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे.(address)आता तुम्ही घरबसल्या तुमच्या आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलू शकणार आहात. तसेच तुम्हाला पत्ताही बदलता येणार आहे. UIDAI ने नव्या आधार मोबाईल अॅपमध्ये…