लाडक्या बहिणींची ई-केवायसी पुन्हा सुरू; २ प्रश्नांची उत्तरे अचूक द्या, मिळवा झटपट ४५०० रुपये
राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.(resumes) काही महिन्यांपूर्वी बंद केलेली लाभार्थी पडताळणी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही पडताळणी सुरू केल्याने महिलांना तीन महिन्यांचे एकत्रित पैसे…