कोल्हापुरात नेमकं काय सुरू आहे? का लागलेत ‘जस्टीस फॉर सावी’चे बॅनर?
कोल्हापूरच्या कोर्टात एक मोठा खटला सध्या सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या (Justice)खटल्याकडे लक्ष आहे. महाराष्ट्रात अशा बऱ्याच केसेस घडत असतात, जिथे खोट्या आरोपांमुळे अन्याय सहन करावा लागतो. अशात बऱ्याचदा निर्दोष…